पोलिस त्या मंत्र्यावर का कारवाई करत नाही : चंद्रकांत पाटील |Sarkarnama |
2021-06-12
0
पोलिस त्या मंत्र्यावर का कारवाई करत नाही? : शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे उद्धव ठाकरे हे पूजा चव्हाणला न्याय मिळवून देतील काय, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केला.